Kamatkar Classes

सोलापुरातील अग्रगण्य क्लास

प्रत्यक्ष शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक उन्नतीचे व्रत

कामतकर क्लासेसचे मार्गदर्शन जिथे, यशाची कमतरता नसे तिथे

स्पर्धा परीक्षा

संबोध, प्राविण्य, प्रज्ञा, स्कॉलरशिप, MTS, NTS Olympiad या सर्व परीक्षांसाठी अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून मार्गदर्शन करणारा सोलापुरातील "कामतकर क्लासेस" हा एकमेव क्लास आहे.

सर्व स्पर्धा परीक्षेची टेस्ट सिरीज दिवाळीनंतर घेतली जाते. या टेस्ट सिरीजमध्ये बोर्ड पॅटर्नप्रमाणे ३० फुल टेस्ट घेतल्या जातात.