आमचे मार्गदर्शन
- मराठी माध्यम : आपल्याकडे इ. ५ वी ते इ. ९ वी मराठी माध्यमाचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात.
- सेमी इंग्रजी : आपल्याकडे इ. ५ वी ते इ. ९ वी इंग्रजी माध्यमाचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात. त्यामध्ये इंग्रजी, गणित, शास्त्र हे विषय शिकवले जातात.
- १० वी स्पेशल बॅच : या बॅचमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे इंग्रजी, गणित, शास्त्र, इतिहास, भूगोल, संस्कृत या विषयांची भरपूर तयारी करून घेतली जाते.
- सेमी इंग्रजी : आपल्याकडे इ. ५ वी ते इ. ९ वी इंग्रजी माध्यमाचे स्वतंत्र वर्ग घेतले जातात. त्यामध्ये इंग्रजी, गणित, शास्त्र हे विषय शिकवले जातात.
- English Medium : Classes conducted from 5th to 9th std. It is purely English Medium batch.
- १० वी टेस्ट सिरीज : इ. १० वी मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दिवाळीनंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एकूण ४० टेस्ट बोर्ड पॅटर्नप्रमाणे घेतल्या जातात.
- स्पर्धा परीक्षा : संबोध, प्राविण्य, प्रज्ञा, स्कॉलरशिप, MTS, NTS Olympiad या सर्व परीक्षांसाठी अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून मार्गदर्शन करणारा सोलापुरातील एकमेव क्लास आहे.
- स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज : सर्व स्पर्धा परीक्षेची टेस्ट सिरीज दिवाळीनंतर घेतली जाते. या टेस्ट सिरीजमध्ये बोर्ड पॅटर्नप्रमाणे ३० फुल टेस्ट घेतल्या जातात.
- खास सुट्टीमध्ये विशेष तयारी वर्ग : इ. ४ थी तून ५ वी व ७ वी तून ८ वी सेमी मध्ये जाणार्यांसाठी प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली जाते.
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. मराठी / सेमी / इंग्रजी माध्यम