Kamatkar Classes

सोलापुरातील अग्रगण्य क्लास

प्रत्यक्ष शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक उन्नतीचे व्रत

कामतकर क्लासेसचे मार्गदर्शन जिथे, यशाची कमतरता नसे तिथे

सोलपुर टॅलेण्ट सर्च २०२० : निकाल | उत्तरपत्रिका

आमची वैशिष्ट्ये

  • प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष ठेवण्यासाठी सर्व क्लासरूममध्ये CCTV कॅमेरे
  • दर आठवड्यातून एकदा टेस्ट
  • बोर्डातील मॉडरेटरचे मार्गदर्शन
  • तज्ञ प्रशिक्षक वर्ग
  • पालकसभेद्वारे संपर्क व चर्चा
  • SMS द्वारे पालकांना निकाल
  • उज्ज्वल यशाची परंपरा
  • शास्त्र विषयाचे सर्व प्रयोग दाखवले जातात


प्रिय पालक व विद्यार्थी मित्रांनो,              

१९९५ साली मी शास्त्रशाखेची पदवी घेतली व शैक्षणिक क्षेत्रातच काम करण्याचे ठरवले. त्यामुळे सुरुवातीला विविध क्लासेसमधून शिकवण्याचा अनुभव घेतला. यातुनच मार्च २००४ साली सम्राट चौकात छोट्या जागेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी 'कामतकर अकॅडमी' ची स्थापना केली. पहिल्याच वर्षी मार्च २००४-०५ च्या बोर्ड परीक्षेत सुदर्शन धूत हा विद्यार्थी बोर्डात १४वा आला.

२००५ साली शहराच्या मध्यवर्ती एम्प्लॉयमेंट चौकात दुसरी शाखा सुरु केली. तेथेही विद्यार्थ्यांचा ओढ व पालकांचा विश्वास वाढत गेला.

पालकांच्या व विद्यार्थांच्या आग्रहास्तव एप्रिल २००८ साली जुळे सोलापूर भागात क्लासची तिसरी शाखा सुरु केली. तेथेही आमच्या मार्गदर्शनाला व विद्यार्थ्यांच्या कष्टाला यश मिळत गेले. प्रत्येक शाखेमध्ये सर्व स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. स्पर्धा परीक्षेत आजपर्यंत २४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

विद्यार्थ्यांची प्रगती एवढ्या एकाच ध्येयाने लावलेल्या छोट्या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झाले. आज विद्यार्थांच्या प्रगतीसाठी "कामतकर अकॅडमी" मध्ये किती परिश्रम घेतले जातात हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. "कामतकर अकॅडमी" हे कामतकर कुटुंबियाच्या शैक्षणिक श्केत्रातील संयुक्त योगदानाचे नाव आहे.

कामतकर अकॅडमीचे यश = आमचे मार्गदर्शन + विद्यार्थांचे परिश्रम + पालकांचे वैयक्तिक लक्ष

आपले प्रेम व विश्वास आणखी वृद्धिंगत व्हावा हि अभिलाषा.

- आपले
कामतकर सर

छायाचित्रे

आमचे मार्गदर्शन

मराठी माध्यमसेमी इंग्रजी
१० वी स्पेशल बॅच English Medium
१० वी टेस्ट सिरीज स्पर्धा परीक्षा
स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीजखास सुट्टीमध्ये विशेष तयारी वर्ग
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमराठी / सेमी / इंग्रजी माध्यम

पालकांच्या प्रतिक्रिया

... आमच्या खूप खूप अपेक्षा आहेत व त्या कामतकर क्लासेसकडून पूर्ण होतील याची खात्री आम्हा पालकांना आहे. कामतकर कोचिंग क्लासेसबाबत खूप काही सांगण्यासारखे आहे. शब्द व पाने पुरणार नाहीत म्हणून येथेच थांबतो आहे. कामतकर क्लासेसला उज्ज्वल भवितव्यासाठी आम्हा दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
- सौ. व श्री. संजय जाधव, सोलापूर